मांस – मांस नेहमी स्वच्छ धुवून शिजवून खाणे आरोग्यासाठी योग्य आहे.
काजू – कच्चे काजू पेक्षा भाजलेले काजू चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
राजमा – शिजवलेला राजमा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
मूग – मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडस तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते.
हिरव्या भाज्या – सगळ्या हिरव्या भाज्या नेहमी स्वच्छ धुवून शिजवाव्यात किंवा थोड्याश्या तेलात भाजून घेतल्याने शारीरीक समस्या होत नाहीत.
मशरूम – कच्चे मशरूम शरीरासाठी धोकादायक असतात, त्यासाठी मशरूम नेहमी शिजवून घ्यावेत.
टोमॅटो – टोमॅटो कच्चे न खाता थोडसं शिजवून खावेत. त्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
दूध – उकळलेलं दूध शरीरासाठी पौष्टिक असते.
अंडी – चांगल्या आरोग्यासाठी अंडी उकडून खावीत.
बदाम – कच्च्या बदामापेक्षा भाजलेले बदाम खाण्यासाठी जास्त चवदार असतात.
महत्वाच्या बातम्या –






