Share

देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची झाली नोंद

Published On: 

देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची झाली नोंद

🕒 1 min read

मुंबई – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर सध्या देशात मात्र कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट पाहायला मिळत आहे. तर देशात गेल्या 24 तासांत  249 कोरोना  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात तब्बल 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. .

देशात काल (2१ नोव्हेंबर) रोजी तब्बल 12 हजार 510 कोरोना रुग्ण मुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंतचा तब्बल 4 लाख 65 हजार 911 कोरोना  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 34 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या  देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 18 हजार 443 आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्य

Join WhatsApp

Join Now
देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची झाली नोंद

🕘 संबंधित बातम्या