Share

राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यांमध्ये आढळले ओमायक्रॉनचे रुग्ण

Published On: 

राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यांमध्ये आढळले ओमायक्रॉनचे रुग्ण

🕒 1 min read

मुंबई : जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये पुणे , डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि विदर्भाही ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील  कोल्हापूर जिल्ह्यमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे.

तर महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत कोरोनाचा (Corona) ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. तर राज्यातील नागपुर जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचा(Omicron) पहिला रुग्ण आढळला आहे.तर यात एक चांगली बातमी आहे कि राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या  संख्या पैकी 9 जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आहे. तर देशात ओमायक्रॉन संख्याही 38 झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यांमध्ये आढळले ओमायक्रॉनचे रुग्ण

🕘 संबंधित बातम्या