Share

हळदीच्या दुधाचे काही भन्नाट फायदे, जाणून घ्या

Published On: 

हळदीच्या दुधाचे काही भन्नाट फायदे, जाणून घ्या

सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळद ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे अनेक दुहेरी होतात.ह्ळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

  • वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
  • हळदीच्या दुधाने जखमा लवकर भरून येण्यास मदत होते, तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • हळदीच्या दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात परिणामी शांत झोप मिळण्यास मदत होते.
  • हळदीच्या दुधातील अँटी बायोटिक प्रॉपर्टीज कॅल्शियम मुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधींपासून संरक्षण मिळते.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
हळदीच्या दुधाचे काही भन्नाट फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या