हाडे मजबूत होण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त आहार, जाणून घ्या

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात या ७ पदार्थांचा समावेश करा… मासे – माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही. … Read more

मधात भिजलेले बदाम खाल्ल्यास होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता. … Read more

तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर ‘हे’ 10 पदार्थं कच्चे खाऊ नका

मांस – मांस नेहमी स्वच्छ धुवून शिजवून खाणे आरोग्यासाठी योग्य आहे. काजू – कच्चे काजू पेक्षा भाजलेले काजू चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. राजमा – शिजवलेला राजमा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. मूग – मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडस तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. हिरव्या भाज्या … Read more

सुंदर दिसण्यासाठी वापरा ‘या’ आयुर्वेदिक ‘टिप्स’, माहित करून घ्या

सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करतच असतो. यात झाडांच्या पानाचा वापर करू नये, असे सर्वांना वाटते; पण ही झाडांची पाने अतिशय गुणकारी असतात. हे पाने मिळविण्यासाठी जास्त दूर जाण्याची देखील गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध असतात. हे करा उपाय चेहऱ्यावर मुरूम असतील तर तुळस, पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट १५ … Read more

‘हे’ उपाय करून तुम्ही लवकरच चष्म्याचा नंबर कमी करु शकता, जाणून घ्या

१. जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या. २. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. ३. दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात. ४. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा. ५. रोज रात्री ६-७ बदाम भिजत घाला आणि … Read more

तुमचं तोंड आलंय? तर मग हे उपाय करा …

आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच तोंड येणे या प्रकाराचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट, आंबट या चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्याचा त्रास होणे हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा … Read more

पाठदुखी एका मिनिटांत दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत उपाय

1. मीठ : 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते. 2. गरम पाणी : गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल. 3. गूळ आणि जीरा : एक कप पाण्यात गुळ … Read more

‘हे’ उपाय केल्याने ५ मिनिटात दूर होईल दातांचा पिवळेपणा

दात पिवळे होण्याची समस्या अनेकांना असते. मात्र, सर्वात आधी आपण लक्षात घेतले पाहिजे की, दात पिवळे होण्यामागे कोणत्याही आजाराचं कारण नसतं. अस्वच्छपणा आणि चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे, हे यामागील कारणे आहेत. धुम्रपानामुळेही दात खराब होतात. तसेच चहा-कॉफिचं अतिसेवही याला कारणीभूत ठरु शकतं. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी अनेकजण डेंटिस्टचे उंबरठे झिजवताना दिसतात. मात्र, असेही काही घरगुती उपाय … Read more

रोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. गूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. … Read more

वजन कमी करण्यासाठी चहा आहे फायदेशी, जाणून घ्या

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत. तुम्हाला माहीत आहे का? असे काही चहा आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरताच पण त्याचबरोबर हे तुमचं वाढलेलं वजन … Read more