बातम्या

खेडा खरेदीत शेतकऱ्यांना कपाशी, पपईला कमी मिळतोय दर

—

कपाशी पाठोपाठ पपई, कांदा आदी महत्त्वाची पिके आहेत. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे आहेत, असे शेतकरी या पिकांच्या माध्यमातून आपले अर्थचक्र चालवितात.   मात्र, पिकांच्या शिवार किंवा ...

हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा !

—

जर तुम्हाला प्रदीर्घ काळासाठी हृदय ताजंतवानं ठेवायचं असेल तर या सहा गोष्टींचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करायलाच हवा. कलिंगड- कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. कलिंगडची ...

जाणून घ्या ग्रीन टीचे अनेक फायदे….

—

ग्रीन टीचे अनेक फायदे असल्याचं ऐकलं आहे. ग्रीन टी लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. पण अनेकांना ग्रीन टीच्या अधिक सेवनामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत कदाचित माहिती ...

रोज 2 केळी खाण्याचे आहेत ‘हे’ फायदे !

—

वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र ...

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ’10’ उपाय

—

मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक महिला 15 ते 50 या वयात प्रत्येक महिन्यात या मासिक पाळीच्या दिवसातून जात असते. मासिक पाळीच्या ...

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे

—

शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य पाहावे, असे म्हणतात. त्यासाठी मुली त्याचप्रमाणे मुले देखील अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. परंतु ही प्रसाधने त्वचेला हानिकारक ठरण्याची ...

लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय

—

हिंगातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो. लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव ...

एरियल फवारणीसाठी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी गरजेची

—

पेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडियाव्दारे ‘सीआयबी’कडे कीडनाशक कायद्यातील कोणत्या तरतुदीच्या आधारे एरियल फवारणीस मान्यता देण्यात येते, याबाबत विचारणा करण्यात आली होती. पेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडियाचे ...

पाठदुखी दूर करण्यासाठी काही खास टिप्स

—

जास्त वजन उचलू नये – काम करताना काळजी घ्या की तुम्ही जी वस्तू उचलत आहेत त्याचं वजन खूप असता कामा नये. खूप वजन उचलण्याचा ...

अन्न शिजवल्यामुळे निघून जातात ‘हे’ महत्वाचे घटक

—

शिजवलेले, प्रक्रिया केलेले आणि बंद पकिटातील अन्न खाण्यापेक्षा कच्च्या भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम असतात. शिजवल्यामुळे अन्नामधून व्हिटॅमीन सी आणि पचनासाठी उपयुक्त असणारे ...