कापसाची खेडा खरेदी गतीने सुरू, दर ५१०० वर स्थिर

कापसाची खेडा खरेदी गतीने सुरू, दर ५१०० वर स्थिर कापूस

खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची कापूस खरेदी सुरू झाली आहे. सीसीआयने सुमारे ८० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. सीसीआयचे जळगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, शहादा , शिरपूर तर महासंघाचे केंद्र भडगाव, धरणगाव, अमळनेर व मालेगाव येथे सुरू आहेत. कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये … Read more

वाशीममध्ये पिकांसाठी विमा मंजूर

वाशीममध्ये पिकांसाठी विमा मंजूर कापूस

खरीप हंगामात नुकसान झालेल्या मूग, उडीद या पिकांसाठी कंपनीने विमा मंजूर केला आहे. वाशीम जिल्ह्यातील १० हजार ६१ शेतकऱ्यांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये विमा मंजूर केला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार त्यामुळे शेतकरी सर्वच पिकांच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा … Read more

युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न

युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न कापूस

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. ही बाब लक्षात घेत युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला. या माध्यमातून या शेतकऱ्याला वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न होत आहे. सतीश सुरेश जोगे  असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतो. जीवामृताचा वापर करून शेतात संत्रा, पपई, … Read more

पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा दाखल

पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा दाखल कापूस

कांदा कांद्याने रडवल असेल तरी शेत्र्याना थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला, आहे भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कउस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिलत आहे मार्केट यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला पाणचट अत्यंत सुमार … Read more

पिंपरी चिंचवडच्या मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा

पिंपरी चिंचवडच्या मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा कापूस

यंदा कांद्याने रडवल असेल तरी शेत्र्याना थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केट मध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला, आहे भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कउस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिलत आहे. मार्केट यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला पाणचट अत्यंत सुमार … Read more

पुण्यात ऊस टंचाईमुळे कारखाने अडचणीत

पुण्यात ऊस टंचाईमुळे कारखाने अडचणीत कापूस

गेल्या वर्षीचा कमी पाऊस, उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि जनावरांकरिता वापरलेला ऊस, यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत, नसल्याची स्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखाने ऊस टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत. चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. गाळपाची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना झगडावे लागण्याची चिन्हे … Read more

जाणून घ्या; कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी

जिरायती गव्हाची पेरणी

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. जमिन व पूर्वमशागत: गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 बैलगाड्या … Read more

जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे

जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे कापूस

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज रात्री … Read more

मिरची लागवड तंत्रज्ञान

मिरची-लागवड-

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more

कागदी लिंबू लागवड

कागदी लिंबू

लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे. लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन … Read more