राजकारण (Politics)

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई – इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून ...

लसीकरणामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास मदत; जनजागृती व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरणाचा वेग वाढवावा – छगन भुजबळ
नाशिक – लसीकरणामुळे नागरिकांना चांगला फायदा होत असून त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध मार्गाने जनजागृतीच्या माध्यमातून व लोक प्रतिनिधींच्या ...

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार – अमित देशमुख
मुंबई – राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे ३० हजार पात्र मानधन धारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य ...

राज्यातील दीड लाख कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय जारी
मुंबई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य ...

जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक धोरण करा – नितीन राऊत यांचे बैठकीत निर्देश
नागपूर – नागपूर जिल्ह्यात पेंच, कर्हांडला, मोगरकसा सारखे पर्यटन स्थळांकडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यापक धोरण तयार करावे, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ...

ग्रामविकास विभागाकडून ५० लाखांचा निधी देणार – हसन मुश्रीफ
कोल्हापूर – कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ...

अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा – राजेंद्र शिंगणे
बुलडाणा – जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झाला पाहिजे. जिल्ह्यातील गुटख्याचे एन्ट्री पॉईंट चिन्हीत करावेत. या ...

राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट – राजेश टोपे यांची माहिती
मुंबई – राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश ...

गृहभेटीतून लसीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा – छगन भुजबळ
नाशिक – सण, उत्सवाच्या काळानंतरही रूग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे, परंतु धोका पूर्णत: टळलेला नाही. या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागात लसीकरणाचे काम ...

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार; वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहर उमटवली आहे. वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या ...




