कृषी विषयक माहिती

‘हे’ घरगुती उपाय करून अवघ्या ५ मिनिटात मिळवा काळ्या मानेपासून मुक्तता
मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम ...

शेततळे व त्याचे फायदे, माहित करून घ्या फक्त एका क्लिकवर…
शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड ...

द्राक्षे लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..
जमीन – योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी ...

कपाशीवरील रोग व उपाय, माहित करून घ्या
कपाशीवरील रोग व उपाय – कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड जास्त असली ...

अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली दादाजी भुसे यांची भेट; कृषि क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर देणार
मुंबई – अर्जेंटिनाचे राजदूत ह्युगो झेवियर गोब्बी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ ...

काकडी लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….
काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून ...

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – गुलाबराव पाटील
मुंबई – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत सन २०२१ २२ या वर्षात केंद्र स्तरावरुन राज्यात ३४ जिल्ह्यातील ९१२ गावात स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ ...

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणार ५५५.३९ कोटी
औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण ...

खोबऱ्याच्या तेलाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या
नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील ...

झेंडू पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल जमीन व हवामान
झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी ...




