आधार प्रमाणिकरण

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : असे करा आधार प्रमाणिकरण…

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा ...