कृषी विषयक माहितीAgriculture News in Marathi

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक, जाणून घ्या

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, ...