डाळिंबाला चांगले दर

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

सांगलीमधून गेल्यावर्षी ८०० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा १०६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी डाळिंब वरदान ठरते आहे.  गेल्यावर्षी पाण्याची ...