पंतप्रधान

‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ...

पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना घरकुल – नितीन राऊत यांची घोषणा

नागपूर – नागपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ...

मोठी बातमी – ‘या’ तारखेपासून बंद होणार पंतप्रधान गरीब कल्याण योजना

गेल्यावर्षी कोरोनाच्या काळापासून पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरिबांना मोफत धान्य दिलं जात आहे. यातच आता केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या ...

केजरीवाल सरकारची मोठी घोषणा – पंतप्रधान गरीब कल्याण मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ

नवी-दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारने महत्वाची घोषणा केली असून आता मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान ...

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे घेतले मागे

नवी दिल्ली – केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ...

आपल्या देशातील शेतकरी महान आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना झुकायला लावलं – नवाब मलिक

नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी ...

निवडणूक जवळ आल्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतले – शरद पवार

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी ...

‘आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेतले’ – बाळासाहेब थोरात

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन ...

देशाचा पंतप्रधान कितीही आडमुठा असला तरी शेतकऱ्यांनी त्याला बरोबर चालवण्याची व्यवस्था केली – नाना पटोले

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे ...

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन, कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

मुंबई – सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ ...