Share

मोठी बातमी – ‘या’ तारखेपासून बंद होणार पंतप्रधान गरीब कल्याण योजना

Published On: 

गेल्यावर्षी कोरोनाच्या काळापासून पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरिबांना मोफत धान्य दिलं जात आहे. यातच आता केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना मोफत रेशन योजना आता बंद होणार आहे.

देशाची अर्थव्यवस्था हळु हळु सुधारत आहे. यासाठी पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरीबांना मोफत देण्यात येणारे रेशनचे वितरण फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात येईल. तर 30 नोव्हेंबरपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत गरिबांना मोफत रेशन मिळणार नाही, असा निर्णय केंद्र सरकाने   घेतला आहे. तर गेल्यावर्षी कोरोनाच्या काळापासून पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिलं जायचं मात्र आता येत्या 30 नोव्हेंबरपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या –  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या