बाजारपेठेत
हापूस आंबा यंदा एकाच वेळी बाजारपेठेत
By KrushiNama
—
साधारणतः जानेवारीमध्यापासून सुरू होणारा हापूस आंबा काढणी हंगाम यंदा एप्रिलमध्ये होणार आहे. उशिराच्या आगमनामुळे हापूस आंब्याचे बाजारपेठीय आणि निर्यातीचे गणित बदलणार असून, ऐन एप्रिलमध्ये ...




