लष्करी अळी

वैजापूर येथे मका पिकावरील लष्करी अळीची कृषी विभागातर्फे विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून पाहणी

मका पिकावर नवीन अमेरिकन लष्करी अळीचे गंभीर संकट उद्भवल्याने जगभरात मका उत्पादक देश संकटात सापडले आहेत. मागील वर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव कर्नाटकात आढळला ...