वाढेल

लवंग खाल्याने वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या फायदे

लवंग ही भारतात तसेच आग्नेय आशियात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे बी विडयाचे पानातील एक घटक आहे. लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी ...