आता होणार राज्यातील पशुवैद्यकीय सेवा ऑनलाईन

 राज्यातील पशुवैद्यकीय सेवा आता ऑनलाईन होणार त्यासाठी एक विशेष ॲप विकसित करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्याकडील विविध पशुधनाची नोंद करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच या ॲपवर संंबंधित पशुवैद्यकीय दवाखाना आणि अधिकाऱ्यांचीदेखील नोंद असणार आहे. पशुधनाला झालेल्या आजाराची नोंद शेतकऱ्यांनी या ॲपवर करावयची आहे. यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी पशुधनावर उपचार करणार असून, … Read more

फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’

बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी पाहता शास्त्रीय पद्धतीने अन्नपदार्थ वाळवणे गरजेचे आहे. यामुळे नैसर्गिक रंग, चव, स्वाद आणि अन्नघटक टिकवता येतात. यासाठी डोम ड्रायर फायदेशीर ठरतो. फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनापैकी सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन अयोग्य हाताळणी, साठवणूक आणि वितरणामुळे वाया जाते. शेतमालाच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही, त्याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि … Read more

सुधारित पद्धतीने करा केळी लागवड

शास्‍त्रीय नांव – मुसा पेंराडिसीएका कुळ – मुसासीड (कर्दळी) विशेषत – एकदलीय, मऊ खोडाचे झाड, कंदापासून लागण, मांसल मुळे, उष्‍णदेशिय वनस्‍पती. उपनाम – कर्दळी, केला, केळी, रंभाकर्दळी, बनाना लागवड क्षेत्राच्‍या व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्‍या उत्‍पन्‍नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे. केळी उत्‍पादन करणा-या प्रांतात … Read more