ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली : आता घरबसल्या करू शकता रिन्यू !

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता(Validity) संपल्यानंतर ते रिन्यू करण्यासाठी 30 दिवसांची मुदत(Term) RTO द्वारे दिली जाते. तसेच लायसन्स रिन्यू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही यासाठी तुम्ही घरबसल्याही अर्ज करू शकता.

जाणून घ्या सविस्त माहिती… (Learn more …)

१ ) यासाठी तुम्हाला सर्वप्रथम parivahan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
२ ) त्यानंतर Driving License Related Services हा पर्याय(Options) निवडावा लागेल.
३ ) Apply Online बटणावर क्लिक करा.
४ ) त्यामधील New Learners License पर्याय निवडा. दिलेल्या रकान्यांमध्ये तुमची योग्य ती माहिती भरा, तसेच याठिकाणी आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
त्यानंतर जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊन स्लॉट बुक करण्यासाठी तुम्हाला पैसेही भरावे लागतील , दरम्यान यानंतर तुमची कागदपत्र तपासली जातात.(Documents are checked.)

ही सर्व प्रक्रिया(Process) पूर्ण झाल्यानंतर लायसन्स रिन्यू होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. तुम्ही याच पद्धतीने आरसी बुक सुद्धा रिन्यू करू शकता.

महत्वाच्या बातम्या –