Share

फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, माहित करून घ्या

Published On: 

फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, माहित करून घ्या

फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे.

फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. फणसात असलेल्या पॉटेशिअममुळे हृदयाचं आरोग्यही तंदुरुस्थ राहतं.

थायरॉइडची समस्या असणाऱ्यांसाठी फणस फायदेशीर आहे यामध्ये असलेल्या क्ष्म खनिज आणि लोहामुळे चयापचय समस्या सुधारते. व्हायरल इन्फेक्शनवरही फणस फायदेशीर आहे. फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. फणसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं.

यामुळे यात कॅलरी खूप कमी असतात. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी हे सूपरफुड आहे. याशिवाय फणसात अधिक प्रमाणात प्रोटिन देखील असतात. हे खाल्ल्यास आपल्याला बराच वेळ भूक देखील लागत नाही.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, माहित करून घ्या

🕘 संबंधित बातम्या