Share

थंडीच्या दिवसांत ‘हे’ आहेत आरोग्यदायी हेल्थ ड्रिंक्स

Published On: 

🕒 1 min read

हवामानात होत असलेल्या बदालाचा परिणाम आरेग्यावर होत असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात काही बदल करा. थंडीपासून बचावण्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा आहारातील समावेश वाढवा

हळदीचं दूध –सर्दी, खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ‘हळदीचं दूध ‘ घ्यावं.

मसालेदार चहा – हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी मसाले चहा किंवा गरम मसाल्याचा वापर करून तयार केलेला काढा / चहा फायदेशीर आहे.

सूप – हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता टिकून राहण्यास आणि वारंवार लागणार्‍या भूकेला नियंत्रणात ठेवण्यासाठी सूप हा हेल्थी पर्याय आहे.

हर्बल कॉफी – कॅफिनचा शरीरात अधिक प्रमाणात मारा झाल्यास आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी हर्बल कॉफीचा पर्याय निवडा.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या