Share

देशात गेल्या २४ तासात 1 लाख 79 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद; ‘इतक्या’ कोरोनारुग्णांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 1 लाख 68 हजार 63 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात गेल्या 24 तासात 277 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे, गेल्या २४ तासात देशात 69,959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.   देशात आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 75 हजार 790  कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत  4 लाख 84 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात3 कोटी 45 लाख 70 हजार 131 कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या