Share

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; तर ‘इतक्या’ कोरोना रूग्णांचा मृत्यू

Published On: 

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; तर ‘इतक्या’ कोरोना रूग्णांचा मृत्यू

दिली – गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  415 जणांचा मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार देशात  सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 99 हजार 974 झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. तर देशात आतापर्यंत तब्बल 3 कोटी 40 लाख 53 हजार 856 रूग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.

देशात आतापर्यंत तब्बल 126  कोटीपेक्षा अधिक लसींचे डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  73 लाख 63 हजार 706 डोस देण्यात आले. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार 126 कोटी 53 लाख 44 हजार 975  लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
देशात गेल्या २४ तासात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; तर ‘इतक्या’ कोरोना रूग्णांचा मृत्यू

🕘 संबंधित बातम्या