कशी करावी मोहरी लागवड? जाणून घ्या

Published On: 

जमीन – मध्यम ते भारी

पूर्वमशागत– ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या

पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा

पेरणीचे अंतर –  ४५ X १५ सें.मी

हेक्टरी बियाणे – ५ किलो

खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) कोरडवाहू :४०:२०:० संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावे.

विशेष माहिती – पेरणी करताना वाळू मिसळणे आंतरपिक : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२) मोहरी पिकासाठी ओलिताची सोय असल्यास पहिले पाणी ५०-५५ दिवसांनी (शेंगा लागताना) व दूसरे पाणी ७०-७५ दिवसांनी (दाणे भरताना द्यावे.)

हेक्टरी उत्पादन– बागायती : १२-१५ क्विं./हे , कोरडवाहू : ८-१० क्विं./हे

महत्वाच्या बातम्या – 

पिक लागवड पद्धत बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या