प्रदुषणामुळे किंवा संप्रेरकांमधील असंतुलनामुळे अवेळी केस गळू लागतात. कितीही दर्जेदार प्रसाधनं वापरली तरी केसगळती थांबत नाही. अशा वेळी एक उपाय परिणामकारक ठरतो.
यासाठी एका कांद्याचा रस, पाच लसणाच्या पाकळ्या आणि एका अंड्याचा बलक ही सामग्री घ्या. लसून सोलून ठेचून घ्या. ही पेस्ट कांद्याच्या रसात मिसळा. या मिश्रणात अंड्याचा बलक घाला. मिश्रण एकजीव करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. महिन्यातून एकदा हा उपाय योजला तर गळती थांबते आणि केसांवर चमक येते.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. 6 ऑक्टोबर २०२१
- चांगली बातमी – पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now




