Share

देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात ओमायक्रॉनचे आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  6,984 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (Corona) 247 लोकांचा मृत्यू झाला.

ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत महाराष्ट्र राज्यात  ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. काल मंगळवारी चार नव्या ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामुळे देशात आतापर्यंत तब्बल 61 रुग्णना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या