चिंताजनक! देशात गेल्या २४ तासात 1 लाख 79 हजार 723 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

मुंबई –  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  1 लाख 79 हजार 723  कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात गेल्या 24 तासात 146 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे,  देशात आतापर्यंत 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत  4 लाख 83 हजार 93 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात  3 कोटी 45 लाख 172  कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. देशात  4 हजार 33 ओमायक्रॉनग्रस्तांची आतापर्यंत रुग्ण आढळले आहेत.  यात सर्वाधिक रुग्ण राजस्थानध्ये आहे,  राजस्थानध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून राजस्थानध्ये 1 हजार 216 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या