Share

काळजी घ्या! देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात 2 लाख 82 हजार 970 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.   तर देशात मंगळवारी 2 लाख 38 हजार 18 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे. तर  देशात  गेल्या २४ तासात 441 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या 18 लाख 31  सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात  1 लाख 88 हजार 157  जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत  3 कोटी 79 लाख एक हजार 241 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात आतापर्यंत 8 हजार 961 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या