Share

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

Published On: 

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

🕒 1 min read

मुंबई –  देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजार 532 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.   तर देशात बुधवारी 2 लाख 82 हजार 970 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे. तर  देशात  गेल्या २४ तासात 491 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या 19 लाख 24 हजार 51 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात २ लाख 23 हजार 990 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात 4 लाख 87 हजार 693 रुग्णांनी जीव गमावला आहे.

तर देशात आत्तापर्यंत  3 कोटी 58 लाख 7 हजार 29 कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत  9287 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

🕘 संबंधित बातम्या