Share

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ४६,७२३ कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ४६,७२३ कोरोनाबाधितांची नोंद

🕒 1 min read

मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ४४,३८८ नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात ३२ रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे.  तर मुंबईत गेल्या २४ तासात १६, ४२० रुग्ण कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ४६,७२३ कोरोनाबाधितांची नोंद

🕘 संबंधित बातम्या