Share

राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕒 1 min read

मुंबई –  राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० दिवसापासून राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 26 हजार 538 न नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.  मुंबईत  गेल्या २४ तासात १५,१६६ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 61 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕘 संबंधित बातम्या