जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची आपल्याला माहिती नसते. घरात जीरे आणि गुळ (Cumin and jaggery) यांचा नेहमीच वापर होतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र … Read more

टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल, जाणून घ्या

डोळ्याखाली डार्क सर्कल येणे ही एक सामान्य समस्या आहे. वाढता ताण आणि टीव्ही स्क्रीनसमोर जास्त बसून राहिल्याने ही समस्या आणखी वाढते. आपणही डार्क सर्कल मुळे त्रस्त असाल तर टोमॅटोचा वापर करा. जाणून घ्या डार्क सर्कलवारली काही साधे उपाय…. टोमॅटो (Tomatoes) आणि अॅलोवेरा- 1 चमचा टोमॅटोच्या (Tomatoes) रसात 2 टीस्पून अॅलोव्हेरा मिक्स करून डोळ्यांच्या खाली मसाज … Read more

थंडीच्या दिवसात ‘हे’ फळखाणे आरोग्यासाठी फायदेशीर

रामफळ हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ (Fruit) असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे (Fruit)  आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते. चला तर जाणून फायदे…. मधूमेहाचा त्रास म्हटला की आहारावर बंधनं येणार हे अटळ … Read more

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन (Weight) कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी नेहमी सतावत असतो.बर्‍याचदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि लोक निराश होऊ लागतात. जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाशिवाय तुम्हाला आपल्या जीवनशैलीत … Read more

माहित करून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे…

संक्रांतीच्या निमित्ताने तीळ (Sesame) आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. यापार्श्‍वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले.आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच. पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा मला विश्‍वास … Read more

अस्थमावर घरगुती पद्धतीने करा ‘हे’ इलाज, जाणून घ्या

अस्थमाचं (Asthma) सर्वात प्रमुख कारण आनुवंशिकता हे आहे. वायु प्रदूषण, अॅलर्जी, तंबाखूचा धूर, इत रासायनिक पदार्थ हेदेखील अस्थमाच्या (Asthma) प्रमुख कारणांमध्ये सामिल आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या अस्थमाचे अनेक प्रकार असतात. अडल्ट ऑनसेट अस्थमा, एलर्जिक ऑक्यूपेशनल अस्थमा, व्यायामुळे होणारा अस्थमा, गंभीर अस्थमा असे अस्थमाचे विविध प्रकार आहेत. जुनाट अस्थमावर सहसा सतत औषधांनी इलाज केला जातो. अस्थमा … Read more

खोकल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय!

सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला (coughing)  होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो.  या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा … Read more

घोळ मासा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

घोळ माशा (Mixed fish) हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो. – शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अ‍ॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते. -घोळ माशातील (Mixed … Read more

तुम्ही रात्री केस धुवत असाल तर सावधान!

प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची विशेष काळजी घेत असतो. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी केस (hair) धुवणे शक्य नसते, त्यामुळे कित्येक जण रात्री केस धुवतात. पण रात्री केस धुतल्याचा केसांवर वाईट परिणाम पडतो. जास्त थंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. डोक्यात कोंडा होण्याची शक्यता असते. … Read more

आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात (Diet) अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते. … Read more