Share

कोरोनाचा कहर; राज्यात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात कोरोनाचा कहर (havoc) सुरूच आहे. देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातही कोरोनाचा कहर (havoc) सुरूच आहे.

राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 43 हजार 697  नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 49 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे.  राज्यात गेल्या 24 तासात  46 हजार 591 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  . राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात गेल्या २४ तासात 214 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत 2074 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या