Share

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 43, 211  नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात १९  रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. तर राज्यात गुरुवारी ४४,३८८ नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली होते.  राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 कोरोनामुक्त  झाले आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात  11 हजार 318  रुग्ण कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे.  राज्यात आज  238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या