Share

कडीपत्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

Published On: 

कडीपत्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी आणि तिला सुगंधीत करण्यासाठी कडीपत्याचा उपयोग केला जातो. परंतु कडीपत्यामध्ये असे अनेक पोषक द्रव्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे

  • कडीपत्याची पान खाल्ल्याने केस काळे, लांबसडक आणि घनदाट होतात.
  • कडीपतामुळे  कोंड्याची ही समस्या दूर होते.
  • कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केस अधिक घनदाट आणि केस गळण्याची ही समस्या दूर होते.
  • कडीपत्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
  • कडीपत्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
  • कडीपत्ता पचनशक्ती वाढवुन वजन कमी होण्यास मदत होते.
  • कडीपत्यामुळे अपचन समस्यांपासून बचाव होतो.
  • कडीपत्ता खाल्याने पोटातील पित्तदोष कमी होण्यास मदत होते.
  • कडीपत्ता शरीराला कॅन्सर पासून वाचण्यास मदत करतो.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
कडीपत्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या