Share

जिऱ्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

Published On: 

जिऱ्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

जिऱ्यामध्ये असलेल्या ‘मोलाटोनीन’ तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे वरदान आहे. स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये महत्त्वपूर्ण असलेलं जीरे दररोज चिमुटभर सेवन केलं तर झपाट्याने वजन कमी होतं. हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवतं.

जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात.

याचप्रमाणे लोहाचं प्रमाण अधीक असल्यामुळे शरिरातील रक्ताचं प्रणाम वाढवण्यास जिरे लाभदायक आहे. जिरे अँटीसेप्टीक असून, त्यामुळे सर्दी आणि कफ होत नाही. मुळव्याधीसाठीही गुणकारी आहे जिरे.लोहाचं प्रमाण अधीक असल्यामुळे शरिरातील रक्ताचं प्रणाम वाढवण्यास जिरे लाभदायक आहे. जिरे अँटीसेप्टीक असून, त्यामुळे सर्दी आणि कफ होत नाही. मुळव्याधीसाठीही गुणकारी आहे जिरे.

तसेच जिऱ्यामध्ये त्वचेसंदर्भातील आजारांना ठिक करण्याचे गुण असतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावण्यात येतो. हाताला घाम येत असल्यास जीरे पाण्यात उकळवावे आणि ते पाणी थंड करून तहान लागल्यावर प्यावे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)
जिऱ्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या