धन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे……..

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती

  • धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कमी करते. हे नियमित प्यायल्याने हार्ट डिसिजचा धोका टाळता येतो.
  • धन्याच्या पाण्यामधील एस्कॉर्बिक अॅसिड नामक अँटिऑक्सिडंट बॉडीची इम्युनिटी वाढवते. यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
  • धन्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेन्शियल ऑइल लिव्हर डिसिज टाळते.

मोठी नोकर भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी

  • धन्याचे पाणी कोलेजन टिश्यूचे प्रॉडक्शन वाढवते. यामुळे अल्सरची समस्या कंट्रोल होते.
  • नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेव्हल बॅलन्स राहते. यामुळे डायबिटीसची शक्यता कमी होते.
  • धन्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व डोडेनल असते. हे टायफॉइड बॅक्टेरिया नष्ट करण्यात अँटिबायोटिक्सपेक्षा दुप्पट जास्त इफेक्टिव्ह असते.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

१५ सप्टेंबरपर्यंत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ