Share

बडीशेप घातलेलं दूध पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Published On: 

बडीशेप घातलेलं दूध पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तसेच आरोग्याच्या अनेक तक्रारी आपल्याला जाणवत असतात. पण जर आपण घरच्या घरी काही उपाय केले तर आपल्याला या आजारांपासून सुटका होऊ शकते. चला तर जाणून घेऊ फायदे…..

राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस

  • बडीशेप माधामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून दिवसातून दिन ते तीन वेळा खाल्ल्यास तुमच्या घशाला आराम मिळेल.
  • बडीशेप आणि साखर एकत्र खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.
  • काही जणांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर जेवणाच्या तीस मिनिटे आधी एक चमचा बडीशेप खा.

कडू कारल्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या

  • डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे या समस्यांपासून सुटका होते. स्त्रियांसाठी बडीशेप घातलेलं दूध खुप गुणकारी आहे. यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होतात. तसेच तुम्ही गूळ आणि बडीशेपचेही सेवन करू शकता.
  • दुधात बडीशेप टाकून पिल्याने सगळे पोटाचे आजार दूर होतात आणि पोटाला अराम मिळतो. तसेच आपली बुद्धी तल्लक होते, स्मरणशक्ती वाढते, मेंदूला चालना मिळते व कामामध्ये उत्साह येतो. एवढंच काय तर डोळ्याच्या समस्याही दूर होतात.

महत्वाच्या बातम्या –

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
बडीशेप घातलेलं दूध पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या