कडू कारल्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या

कारले म्हटले की बहुतेकजणांचे तोंड वाकडे होते. दुधात घोळा, साखरेत घोळा कडू ते कडूच.. असे कारल्याचे वर्णन केले जाते, पण हे कारले कडू असले तरी त्याच्यात विशिष्ट औषधी गुण अनेक आहेत. कारल्यात एक गुण असतो तो म्हणजे तोंडाची चव गेली असली तर जिभेवरच्या सर्व चव देणाऱ्या ग्रंथीना ते खाल्ल्याने रसनाग्रंथी जाग्या करते. चला तर जाणून घेऊ फायदे….

राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस

  • कारल्यामध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्याने कफ कमी होण्यास मदत होते.
  • उलट्या आणि जुलाब होत असल्यास कारल्याचा रस काळे मीठ मिसळून घेतल्यास उलटी जुलाब थांबतात. कारले यकृतास स्वच्छ ठेवते त्यात नवीन पेशी बनण्यास मदत करते.
  • कारल्याच्या सेवनाने रक्तदाब, दमा यावर चांगला परिणाम होतो आणि श्वसनाचे आजार बरे होण्यास मदत होते.

आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी-सुविधा उपलब्ध करणार – उद्धव ठाकरे

  • कारले रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते म्हणून मधुमेहाच्या रुग्णासाठी कारले फायदेशीर असते.
  • दमा असलेल्या रुग्णांनी मिठाचे कारले खावे. त्याने दमा कमी होण्यास मदत होते. अपचन, पित्त, पोट साफ न होणे यासाठी कारल्याचा जुस फायदेशीर आणि परिणामकारक आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती