रवा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, माहित करून घ्या

चरबी वाढते किंवा जास्त पौष्टिक नसतो, असे गृहीत धरून अनेक लोक रवा खाण्याचे टाळतात. परंतु प्रत्यक्षात रवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण खरे पाहता रव्यामध्ये प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फायबर असे अनेक पोषक तत्व आहेत. ज्यांना हे माहिती आहे ते लोक ठरवून सकाळी नाश्त्यात उपमा, शिरा आणि रव्यापासून बनणारे इतर पदार्थ खात असतात.चला तर मग जाणून घेऊ फायदे….

  • रव्याचा उपयोग टीऑक्‍सिडंट म्हणूनही केले जाते. त्यात सेलेनियम नावाचे पोषक तत्व आढळते.
  • फायबर हे वजन कमी करण्यास मदत करते. रव्याचे पदार्थ खाल्ल्‌याने पटकन भूक लागत नाही. नाश्‍त्यामध्ये आपण शिरा, डोसा, इडली करतो. रव्यामध्ये फायबर भरपूर असतात.
  • रव्याचे सेवन केल्याने अनिमियासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते.
  • रव्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास रवा उपयोगी आहे. सध्या आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे अत्यंत गरजेचे आहे.
  • रव्याचे विविध प्रकार बनतात शिरा, आप्पे, रव्याची बर्फी, रव्याचा उपमा, रव्याचा लाडू, डोसा, इडली इत्यादी.

महत्वाच्या बातम्या –