Share

‘हे’ घरगुती उपाय केले तर लवकरच जातील चेहऱ्यावरील पिंपल्स

Published On: 

‘हे’ घरगुती उपाय केले तर लवकरच जातील चेहऱ्यावरील पिंपल्स

पिंपल्स होणे ही तशी सामान्य बाब आहे. पण पिंपल्समुळे नेहमीसाठी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. यामुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. जे लोक उन्हात बाहेर पडतात त्यांना पिंपल्सचा अधिक त्रास होतो. चला जाणून घेऊया पिंपल्स दूर करण्यासाठी  घरगुती उपाय..

  • गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स कमी होतात.
  • चेहऱ्यावर पूरळ किंवा पिंपल्सची समस्या होऊ नये असे वाटत असेल तर तुमची झोप होणे गरजेचे आहे. चांगला आहार आणि चांगली लाइफ स्टाइल तुमची पिंपल्सपासून कायमची सुटका करू शकते.
  • गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहर्‍यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो.
  • तुमच्या त्वचेला चांगले ठेवायचे असेल तर खूप पाणी प्यायले पाहिजे. यामुळे नेहमी त्वचा हायड्रेट राहते आणि शरीरात रक्ताचा फ्लो कायम राहतो. पाण्याशिवाय असे फळ किंवा बाज्या करू शकतात, की ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवसात तुम्ही ८ ग्लास पाणी प्यायला पाहिजे.
  • खूप टॉमॅटो खाल्ले पाहिजे, पण ते पिकलेले पाहिजे. टॉमॅटो खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो. त्यात खूप सारे एंटीऑक्साडेंट आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
‘हे’ घरगुती उपाय केले तर लवकरच जातील चेहऱ्यावरील पिंपल्स

🕘 संबंधित बातम्या