Share

गेल्या २४ तासात देशात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

गेल्या २४ तासात देशात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णाची नोंद हि १० हजार पेक्षा कमी आहे मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, तर गेल्या २४ तासात 8439  नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822 इतकी झाली आहे. देशात सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

देशात गेल्या 24 तासांत तब्बल 195 बाधितांचा मृत्यू झाला. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या हि 4,73,952 इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
गेल्या २४ तासात देशात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

🕘 संबंधित बातम्या