Share

जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे

Published On: 

जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे

🕒 1 min read

लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात लिंबाचा नियमित वापर केला पाहिजे. याच्या खास गुणधर्मामुळे विविध आजार शरीरापासून दूर राहतात. लिंबाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.

– मुरुमाची समस्या कमी होते. सकाळी उठल्यावर लिंबाचा रस संपूर्ण शरीराला चोळून थंड पाण्याने अंघोळ करा. उष्णतेचा त्रास कमी होतो.

जाणून घ्या बटाटे खाण्याचे फायदे….

– लिंबाचा रस चेहऱ्यावर १० मिनिटे लावून नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून २ वेळा हे करावे. चेहरा तजेलदार होईल.

– दुपारच्या जेवणानंतर लिंबाचे सरबत प्यायल्याने पचनशक्तीवर ताण येत नाही. अन्नाचे लवकर पचन होते.

– शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

– सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास डोकेदुखीच्या समस्या दूर होते.

– शरीराची दुर्गंध दूर होते.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्य

Join WhatsApp

Join Now
जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे

🕘 संबंधित बातम्या