बातम्या

भेंडी लागवड पद्धत, माहीत करून घ्या फक्त एका क्लिकवर……
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली 8190 हेक्टर ...

भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही करा – एकनाथ शिंदे
मुंबई – ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प (Desalination) राबविण्यासाठी जिल्ह्यातील महानगरपालिकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. भविष्यात होणाऱ्या पाण्याच्या ...

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – विजय वडेट्टीवार
मुंबई – राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण 365 कोटी ...

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यारमाने दोन दिवसांतच ...

कोरोना त्रिसुत्रीचे पालन करून उत्सवातील आनंद द्विगुणीत करा – छगन भुजबळ
नाशिक – सिन्नर, येवला व निफाड या तालुक्यांत रूग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. सध्याचा काळ हा सण, उत्सवांचा आहे त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, सर्व नागरिकांनी ...

राज्यातील महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार
मुंबई – राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी ...

कोथिंबीरचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध ...

जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देणार – बाळासोब थाेरात
मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

कशी करावी केळी लागवड? जाणून घ्या
शास्त्रीय नांव – मुसा पेंराडिसीएका कुळ – मुसासीड (कर्दळी) विशेषत – एकदलीय, मऊ खोडाचे झाड, कंदापासून लागण, मांसल मुळे, उष्णदेशिय वनस्पती. उपनाम – कर्दळी, केला, केळी, रंभाकर्दळी, बनाना ...

सुंदर ओठ ठेवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या
हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. ओठ सुंदर आणि नरम राहण्यासाठी पुढे दिलेले घरगुती उपाय ...




