म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे एका क्लिकवर….

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक वेगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज … Read more

पेरूच्या पानांचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असतो. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात. तर हिंदीत अमरुद, जाम या … Read more

मुग लागवड पद्धत, माहित करून घ्या

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी  ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. जमीन – मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी … Read more

‘हे’ उपाय केल्याने घरात एकही पाल दिसणार नाही, जाणून घ्या

अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे प्रमाण अधिक वाढलेलं पाहायला मिळातं. खिडक्या, दरवाज्यातून पाली घरांत येत असतात. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. परंतु काही घरगुती उपायांनी पाल घालवण्यास मदत होऊ शकते. पाल दिसल्यास तिच्यावर बर्फाचं पाणी स्प्रे करा. ज्या ज्या वेळी पाल दिसेल त्या … Read more

मोहरी लागवड पद्धत, माहित करून घ्या एका क्लिकवर..

जमीन – मध्यम ते भारी पूर्वमशागत– ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर –  ४५ X १५ सें.मी हेक्टरी बियाणे – ५ किलो खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) … Read more

तोंडाला पाणी सोडणारी चिंच आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोवळ्या तुरट, आंबट चिंचा मीठासोबत खाणे म्हणजे निव्वळ पर्वणीच. मात्र अशी ही तोंडाला पाणी सोडणारी चिंच आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मानवी शरीरासाठी लाभदायक आहे. चला तरजाणून घेऊ फायदे…. चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती सुधरवण्यासाठी मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास अनेक आजारांचा धोका असतो. … Read more

बोर लागवड व उत्पादने

भारतातील सध्याची शेती ही आधुनिकतेकडे येताना दिसत आहे.  कारण शेतकरी पारंपारीक शेतीचा किंवा ठरलेल्या पिकाच्या मागे न लागता नवनविन यंत्राचा वापर करुन वेगवेगळी पिके घेत आहेत. इतर वर्गातील पिकापेक्षा सध्या शेतकरी फळबाग पिकाची लागवड तेवढ्या प्रमाणात वाढलेली दिसत नाही. यामध्ये महत्त्वाचे फळबाग पिक म्हणजे बोर आहाराच्या दृष्टीने बोराला विशेष महत्त्व आहे. कारण बोरामध्य माणसाला आवश्‍यक … Read more

शेडनेट व हरितगृहातील फुलातील उत्पादन तंत्रज्ञान

सध्या फुलांच्या बाजारात गुलाब, जरबेरा, शेवंती कार्नेशन, अँथुरियम आणि ऑर्किडस इत्यादीची फुले चांगली किंमत मिळवुन देतात. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांकडुन या फुल पिकांच्या लागवडीस पसंती केली जाते. माती विरहीत माध्यमात, शेडनेट तसेच हरितगृह सारख्या नियंत्रित वातावरणात फुलशेती लागवड फारच यशस्वी ठरली आहे. जमीन शेडनेट व हरितगृहामध्ये फुलशेती लागवडीसाठी लाल रंगाची (लॅटेराईट प्रकारची) माती वापरणे आवश्‍यक असते. … Read more

पपई लागवडीतील विशेष काळजी

पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी … Read more

कपाशीवरील रोग व उपाय | Cotton Diseases

कपाशीवरील रोग व उपाय  Cotton Diseases – कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड जास्त असली तरी प्रति हेक्टरी उत्पादन मात्र फारच कमी आहे. रोग हे कपाशीचे सर्वात मोठे शत्रु असून त्यापासुन फार मोठी हानी पोहोचते. कापूस हे जगातील सर्वात मोठे पैशांचे पिक आहे. त्यामुळे … Read more