थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पारा १० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरला आहे. थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार होत आहे. सध्या रावेर पट्ट्यातून दररोज फक्त १७ ते १८ आणि सावदा पट्ट्यातून दररोज केवळ २० ट्रक केळी उत्तर भारतात पाठवली जात आहे. सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान देण्याची केंद्राकडे मागणी ; पाशा पटेल १५० ते … Read more

जाणून घ्या जवसाचे फायदे…

भाकरीबरोबर जवस किंवा अळशीची चटणी हा मेनू खास ग्रामीण असला तरी जवसाचं महत्त्व सगळ्यांना कळायला लागलं आहे. जवसच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात. – पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे. खानदेशात पारा १४ अंशांवर – हिरड्या मजबूत करण्यासाठी आणि दात दुखत असल्यास त्यावर जवसचे तेल फायदेशीर … Read more

चहामधील ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक सतत चहा पित असतात. पण सतत चहा पिणे आरोग्यास फार धोकादायक असतं. पण काही औषधी पदार्थांपासून तयार केलेला चहा प्यायल्यास तो आरोग्यास लाभदायक ठरेल. कोणत्या पदार्थांच्या मदतीने चहा बनवाल वाचा. ….म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं लिंबूचा चहा एक कप पाण्यात आलं, काळीमिरी, लवंग घालून उकळा. त्यात अर्धा लिंबू पिळा. … Read more

अपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका

कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते. दररोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे फायदे जाणून घ्या…. कमी झोप घेण्याने शरीराला इतरही नुकसान होण्याची शक्यता असते. कमी झोप घेणाऱ्यांना अनेक आजार लवकर बळावत असल्याची … Read more

बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर १४ जानेवारीला बाजारात येणार

बजाज आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ १४ जानेवारीला बाजारात आणत आहे. बाईक उत्पादक बजाज कंपनीची बहुप्रतिक्षित ‘चेतक’ ही इलेक्ट्रिक स्कूटर युवा वर्गाला लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे. ही स्कूटर कधी बाजारात येणार याची प्रतिक्षा होती. ती प्रतिक्षा आता संपली आहे. बजाज कंपनी ही स्कूटर पुण्यात लॉन्च करणार आहे. सुरुवातीच्या काळात बजाजच्या ‘चेतक’स्कूटरचा बोलबाला होता.भारतीयांच्या … Read more

सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे पहिले शेतकरी

बार्शी तालुक्यातील ऐका शेतकरयाने सीताफळाच्या शोधून काढलेल्या एनएमके 1 गोल्डन या वानाचा शोध लावला आहे.यावानाची भारत सरकारकडे अधिकृतपणे नोंद झाली आहे. जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे…. पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा अंतर्गत त्यांना नोंदणी प्रमाणात ही देण्यात आला आहे.सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे देशातील पहिले शेतकरी आहेत.डॉ नवनाथ कसपटे हे 15 वर्ष राज्य सीताफळ … Read more

जाणून घ्या ओव्याचे आरोग्याला होणारे फायदे

ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात त्यामुळेच स्वयंपाकघरातच नव्हे, तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने प्रत्येकाच्या घरी ओवा असणे फारच गरजेचे आहे. प्राचीन काळापासून ओव्याचा आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिनेदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या … Read more

जाणून घ्या गुलकंद खाण्याचे फायदे

गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.  साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला  लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार डोकं वर काढायला सुरूवात करतात. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि … Read more

जाणून घ्या दालचिनीची पानाचे फायदे…

दालचिनीची पाने जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक असते. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. तमालपत्र खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! – तमालपत्र … Read more

खोकल्यावर काही घरगुती उपाय

सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो.  या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत … Read more