ओपन पोअर्सच्या समस्येवर घरगुती उपाय

वयात आल्यानंतर खुली छिद्र चेहऱ्यावर दिसू लागतात. ही समस्या केवळ मुलींना होत नसून मुलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये या खुल्या छिद्रांचा त्रास अधिक जाणवतो. वाढत्या वयानुसार त्यांचं प्रमाणही वाढतं. म्हणूनच सुरूवातीच्या टप्प्यावर ही समस्या जाणवल्यास खाली नमूद करण्यात आलेल्या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. Hair Fall होतोय मग करा … Read more

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे

शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य पाहावे, असे म्हणतात. त्यासाठी मुली त्याचप्रमाणे मुले देखील अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. परंतु ही प्रसाधने त्वचेला हानिकारक ठरण्याची शक्यता असते. आपल्या आहारावरही चेहऱ्याचा रंग अवलंबून आहे. योग्य आहार घेतल्याने रंग उजळतो. पाहा आपला रंग उजळण्यासाठी काय खावे. बीट – बीटमध्ये ‘व्हिटॅमिन’, ‘सोडियम’, ‘पोटॅशियम’, ‘फॉस्फोरस’, ‘क्लोरीन’, ‘आयोडिन’, इत्यादी सत्व असतात. … Read more

जाणून घ्या टोळ मासा खाण्याचे फायदे….

टोळ मासा हा सुंदर आणि चमकदार मासा आहे. हा मासा समुद्रात मिळतो. हा मासा ३० ते ५० सेंमी लांब असू शकतो. याची चोच, माशाला चोच नसते, पण याच्या तोंडाचा भाग चोचीसारखाच आहे, ती देखील खूप मोठी असते. हे मासे समुद्रात उडताना दिसतात. याचा आतला भाग पोकळ असला, तरी हा मासा खायला चांगला असतो. केस गळण्याची … Read more

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांची आवक १९३ क्विंटल

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत  डाळिंबांची आवक १९३ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होते.मंगळवारी (ता. ७) डाळिंबांची आवक ३२६ क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ६२५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता. सोमवारी (ता. ६) आवक २५२ क्विंटल झाली. दर ४०० … Read more

खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर हळूहळू कमी होत असून, ते प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची … Read more

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत छाटणी झालेल्या बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यंदा जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले असून, चार वर्षांतील ही नीचांकी नोंदणी आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर केवळ १७ हजार ७०७ हेक्टरवरील २७ हजार ८३२ बागांची नोंदणी झाली. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, देवळा, सटाणा, येवला या तालुक्यांमधील द्राक्ष बागांवर यंदा प्रतिकूल हवामानाचा मोठ्या … Read more

रात्री केस धुवत असाल तर सावधान

प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची विशेष काळजी घेत असतो. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी केस धुवणे शक्य नसते, त्यामुळे कित्येक जण रात्री केस धुवतात. पण रात्री केस धुतल्याचा केसांवर वाईट परिणाम पडतो. – जास्त थंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. Hair Fall होतोय मग करा … Read more

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. त्याचप्रमाणे सीताफळाचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे सिताफळाचे आहात समावेश करणे फार महत्वाचे आहे. – लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे. चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय – हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ … Read more

दातदुखीवर काही घरगुती उपाय

अनेकांना दातदुखीची समस्या होत असते. अचानक होणाऱ्या दातदुखीचा संपूर्ण दिनचर्येवरच परिणाम होतो. अनेकदा दातदुखीमुळे आवडीचे पदार्थ खाण्यावरही बंदी येते. अनेक जण सहन न होणाऱ्या दातदुखीवर एखादी पेनकिलर खातात. परंतु त्याचा तितकाचा फायदा होताना दिसत नाही. दातदुखीवर काही घरगुती उपाय रामबाण ठरतात. मीठाचे पाणी  कोमट पाण्यात मीठ मिसळून या पाण्याने गुळण्या करणं, हे माउथवॉशचं काम करतं. … Read more

घोळ मासा खाण्याचे ‘६’ फायदे….

घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो. – शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अ‍ॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते. थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे … Read more