पिक

मुळा पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

—

मुळा हेक्‍टरी प्रामुख्‍याने थंड हवामानातील पीक आहे. मुळयाची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाटयाने होते. परंतु चांगला स्‍वाद आणि कमी तिखटपणा येण्‍यासाठी ...

कशी करावी मोगरा फूलपिक लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

—

मोगऱ्याचे शास्त्रीय नाव  Jasminun Sambac (जासमिनन साम्बाक) असे असून ती भारतीय वनस्पती आहे. नोव्हेंबर महिना सरला की मोगऱ्याला बहर यायला सुरुवात होते. मोगऱ्याचे झुडुप ...

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

—

परतीच्या पावसानमुले शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ...

माहित करून घ्या भेंडी पिकाची पूर्वमशागत व लागवड

—

भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे. भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली 8190 हेक्टर ...

माहित करून घ्या बाजरी पिकांचे महत्त्व फक्त एका क्लीकवर..

—

बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास ...

कमतरता ? पिकांतील अन्नद्रव्यांची कमतरता – (न्युट्रीअन्ट डिफ़िशिअन्सि) कशी ओळखाल?

—

वर्षानुवर्षे पिक घेतल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. मातीतील पोषणमुल्ये कमी झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट होते. हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य ...

वांगी लागवड तंत्रज्ञान, माहित करून घ्या

—

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा ...

कशी करावी कापूस पिकाची लागवड, माहित करून घ्या

—

नगदी पिकात महत्त्वाचे पीक कापूस असून पांढरे सोने म्हणून त्यास संबोधले जाते. देशात उत्पादन होणार्‍या क्षेत्रापैकी सर्वसाधारण १/३ क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. प्रामुख्याने ज्या ...

कारली पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान

—

कारली आणि दोडकी या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते. ...

असे करावे हरितगृहातीलपिकांचे पाणी व्यवस्थापन

—

महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी पारंपारीक सिंचन पध्दतीमध्ये सारा, सरी वरंबा, आळे पध्दत तसेच मोकाट पध्दतीचा वापर होताना दिसतो. या पध्दतीद्वारे केवळ 30-40 टक्के पाण्याची ...

123…5 Next