फायदे

सब्जा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

—

पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. सब्जा हा सुपरफूड प्रमाणे ...

पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

—

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. पपईप्रमाणेच ...

किवी फळ खाण्याचे ‘हे’ आहे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

—

किवी हे बहुगुणी फळ आहे. याचा आकार साधारण कोंबडीच्या अंडयाऐवढा लांबीला असतो.या फळात शरीराकरता लागणारे लाभदायक फायबर भरपुर मात्रेत असतात. किवी हे फळ आतुन ...

फायदेशीर सीताफळ लागवड, जाणून घ्या एका क्लिकवर….

—

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात ...

आवळ्याच्या मुरंब्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

—

आतापर्यंत तुम्हाला आवळ्याचे त्वचेला आणि शरीराला होणारे फायदे माहित असतील तुम्हाला आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याचे फायदे माहित आहे काय ? आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि ...

१ कप तुळशीच्या चहाने होतील ‘हे’ १० मोठे फायदे, जाणून घ्या

—

तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे… 1.ब्लड प्रेशर ...

दररोज दुध पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे…..

—

दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. ...

कांद्याच्या रसाचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

—

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन ...

थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

—

सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ (Ginger) बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत ...

दररोज एक सफरचंद खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

—

आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी दररोज एक सफरचंद (Apple) खायला सुरूवात करा. लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य ...