शेतकरी

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे अशीच सरकारची भूमिका आहे – अजित पवार
जळगाव – दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ...

शेतकरी चिंतेत; अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान
नाशिक – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ८ जानेवारीला वादळी पाऊस ...

शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून करता येणार आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री
शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री करता येणार आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट (इ-नाम) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ...

शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना विविध संकटातून जावे लागत आहे. तसेच २०१७ मध्ये पीक कर्जमाफीची घोषणा झाली. परंतू वाशिम जिल्हयातील काही शेतकऱ्यांना अजूनही त्याचा लाभ ...

येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली ...

किटकनाशके वापरतांना शेतक-यांनी काय काळजी घ्यावी ?
वर्धा – किटकनाशक हे मनुष्यासोबतच इतर प्राण्यांसाठी सुध्दा प्राणघातक आहे. त्यामुळे किटकनाशकाची फवारणी करतांना शेतक-यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी एस.वाय.बमनोटे यांनी केले ...




